तैत्तिरीय उपनिषद
तैत्तिरीय हे उपनिषद यजुर्वेदामध्ये येते. या उपनिषदात एकूण 39 अनुवाक आहेत. तैत्तिरीय उपनिषद ही एक महान अनुभूती आहे. यात काही प्रमाणात उपदेश आहेच; परंतु स्वात्मानुभूतीचा प्रांत अधिक व्यापक आणि विशाल आहे. तैत्तिरीय उपनिषदात आत्मानुभूती तीन खंडांतून मांडली आहे.
1) शीक्षावल्ली 2) ब्रह्मानंद वल्ली 3) भृगुवल्ली असे तीन खंड आहेत. 1) शीक्षावल्ली – शीक्षावल्लीत वर्ण, स्वर, मात्रा इत्यादी ज्यातून शब्दशास्त्र निर्माण होते आणि जे माध्यम म्हणून शब्दाच्या प्रकटीकरणाला साहाय्य करते याचा समग्र आणि खोलवर विचार इथे केलेला आहे.
2) ब्रह्मानंदवल्ली – ब्रह्मानंदवल्लीत आत्म्यापासून आकाश आणि पृथ्वीपर्यंतचा क्रम सांगितल्यानंतर त्यातून वनस्पती, अन्न आणि माणूस यांची व्युत्पती कथन केली आहे.
3) भृगुवल्ली – भृगुवल्लीत भृगु नावाच्या ऋषीकुमाराला अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोषाचे जे अनुभवजन्य ज्ञान प्राप्त झाले त्याचे वर्णन आलेले आहे.
उपनिषदबोध भाग ५ (तैत्तिरिय उपनिषद ) (Upanishad Part 5)
₹200.00 ₹120.00

Weight | 0.300 kg |
---|---|
Dimensions | 8 × 5 × 1 cm |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.