ज्ञानाग्निचेनी मुखें भाग २ (Dyanagnicheni Mukhe Part 2)

200.00 120.00

भाग -२ :- यात स्वामी विद्यानंदजी मानवी मनाची पूर्णता तसेच सुख , दु:ख आणि आनंद यावर सुबोध भाषेत विवेचन करतात. त्याचबरोबर साधनेचे सर्व प्रकार, त्यातून येणार्या सिध्दींचे सर्व पदर उलगडून सांगतात . पूजा, जप , तप , योग , ध्यान या सामान्यत: ऐकलेल्या साधनेपेक्षा सोsहम् साधनेचे वेगळे वैशिष्ट्य , सामाजिक समस्यां- विषयी धर्मयोग , प्रेमयोग आणि ऐश्वर्ययोग या तीन लेखातून केलेले चिंतन ,श्री अरविंदांच्या पूर्णयोगाची समर्थपणे व आत्मीयतेने केलेली वैशिष्टपूर्ण मांडणी ही या ग्रंथांची प्रमुख वैशिष्टे होत .मानवी जन्मातील जीवाचे शिवाशी होणारे मीलन मानवाला विश्वव्यापी दिव्यतेपर्यंत घेऊन जाते ; या प्रवासाचा आलेख म्हणजे हे ग्रंथ आहेत असेच म्हणावे लागेल .

Weight 0.250 kg
Dimensions 9 × 6 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ज्ञानाग्निचेनी मुखें भाग २ (Dyanagnicheni Mukhe Part 2)”
Shopping Cart