साधकबोध भाग १ Sadhakbodh Part 1)

200.00 120.00

साधकबोध भाग – १ व २ . ( साधकांच्या प्रश्नांना विशुद्ध अध्यात्माची कास धरुन श्रीस्वामी विद्यानंदजींनी दिलेली समर्पक उत्तरे). या ग्रंथांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न हे सर्वसाधारणपणे सर्वांचेच मनातील प्रश्न आहेत . इथे अभिप्रेत असणारा ‘ साधक ‘ हा अध्यात्म क्षेत्रातील जाणकार तर आहेच . परंतु सत् मार्गाने वाटचाल करणारा ‘ सामान्य जीव ‘आहे . साधकाने विचारलेले हे प्रश्न आदर्श नीतिसंपन्न समाजरचनेसाठी प्रत्येक विचारी माणसाच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे . अध्यात्माचा दैनंदिन जीवनाशी संबंध , सत् संगतीची आवश्यकता , विज्ञान आणि अध्यात्म , आत्मज्ञान म्हणजे काय , कर्मयोगाचे महत्व , स्वप्न , दृष्टांत व अनुभव , प्रारब्ध , मानसपूजा ,
सद्गुरुकृपा , प्राणायाम , बंध व मुद्रा , कुंडलिनी जागृत करणे , साधकाची लक्षणे ,
, सोsहम् – साधना , ध्यान , साक्षात्कार व समाधी अशा अनेकविध प्रश्नांवर श्रीस्वामी विद्यानंदजींनी तत्वज्ञानाच्या भूमिकेतून साध्या सोप्या भाषेत केलेले विवेचन , यातूनच ‘ साधक – बोध ‘ भाग – १ व २ हे ग्रंथ तयार झालेले आहेत .

Weight 0.200 kg
Dimensions 12 × 8 × 2 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साधकबोध भाग १ Sadhakbodh Part 1)”
Shopping Cart