सोहम् हरिपाठ (Soham Haripath)

50.00 30.00

सोऽहम्‌ हरिपाठ
प.पू.स्वामी विद्यानंद ह्यांचा “सोऽहम्‌ हरिपाठ हा आकाराने लहान पण आशयाने महान” असा ग्रंथ आहे. जीवनाचे निखळ तत्त्वज्ञान आणि त्याच बरोबर आत्मानुभवाची रोकडी प्रचिती हे ह्या हरिपाठाचे वैशिष्ट्ये. सोऽहम्‌ साधना ही विलक्षण प्रभावी, सर्वांग परिपूर्ण अशी उपासना पद्धती आहे. तिच्यात ज्ञान, भक्ती, व योग यांचा त्रिवेणी संगम झाला आहे. उपासना पद्धतीची सांगोपांग माहिती ह्या परिपाठातुन मिळते.

Category:

Weight 0.300 kg
Dimensions 5 × 4 × 0.3 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सोहम् हरिपाठ (Soham Haripath)”
Shopping Cart