आश्रम दैनिक दिनचर्या

🌿 आश्रम दैनिक दिनचर्या 🌿

वेळ कार्यक्रम
५:३० सकाळीचहा
६:३० - ७:३० सकाळीआश्रम प्रदक्षिणा, सूर्य दर्शन, विष्णु सहस्रनाम
७:३० - ८:०० सकाळीयोग व प्राणायाम
८:०० - ८:३० सकाळीसोहम ध्यान
८:३० - १०:०० सकाळीप्रातःकालीन संध्याक्रम, प्रार्थना
१०:०० - १२:०० दुपारीआश्रम सेवा
१२:०० - १:०० दुपारीसोहम ध्यान
१:०० - २:०० दुपारीप्रसाद भोजन
२:०० - ४:०० दुपारीवाचन / विश्रांती
४:०० - ४:३० संध्याकाळीचहा
४:३० - ६:३० संध्याकाळीआश्रम सेवा
६:३० - ८:०० संध्याकाळीआश्रम प्रदक्षिणा, सायंकालीन संध्याक्रम, प्रार्थना, ग्रंथ वाचन
८:०० - ९:०० रात्रीप्रसाद भोजन
९:०० रात्रीहनुमंत प्रार्थना
९:३० रात्रीविश्रांती

📅 साप्ताहिक व ऑनलाइन सत्संग वेळापत्रक 📅

  • 📌 **मंगळवार:** साप्ताहिक सत्संग (संध्याकाळी ६:०० - ८:३०)
  • 📌 **शुक्रवार:** ऑनलाइन सत्संग (रात्री ८:३० - ९:३० भारतीय वेळे नुसार)
  • 📌 **शुक्रवार (अमेरिका ):** ऑनलाइन सत्संग (सकाळी ७:३० भारतीय वेळे नुसार)
  • 📌 **रविवार:** ध्यान (संध्याकाळी ७:००)
Shopping Cart