अध्यात्माचे अंतरंग दर्शन
अध्यात्माचे अंतरंग दर्शन ह्या पुस्तकातून अध्यात्म म्हणजे नेमके काय आणि त्याचे अंतरंग दर्शन कशा पद्धतीने होऊ शकते ह्याचे उत्तम मार्गदर्शन मिळते. अध्यात्म प्राप्तीसाठी सखोल अभ्यासाची बैठक आवश्यक असते. तो अभ्यास नेमका कसा करायचा आणि त्यातून आत्मदर्शनाकडे कशी वाटचाल होत राहते याचा संपूर्ण खुलासा ह्या पुस्तकातून साधकांना मिळतो.
प.पू.स्वामी विद्यानंद हे संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत. नाथ संप्रदायाच्या मुलभूत तत्त्वज्ञानाचे मर्मज्ञ आहेत. संप्रदाय प्राप्त आध्यात्मिक ज्ञानाचे अधिकारी आहेत. त्यांच्या वाणीला, लेखनाला म्हणुनच स्वाभाविक असा अधिकार प्राप्त झाला आहे. प्रसन्न भाषाशैली, विषयाचा सखोल अभ्यास, यांतून जुन्या आणि नवीन तत्त्वज्ञानाची सांगड घालण्याची हातोटी आणि नवनवीन बोधप्रद उपदेश श्रोत्यांना देण्याचे अलौकिक सामर्थ्य. अश्या पद्धतीने अध्यात्मासारखा अत्यंत अवघड विषय ते सहजपणे पटवून सांगतात ही त्यांची विशेष खुबी आहे.
अध्यात्माचे अंतरंग दर्शन
₹120.00

Weight | 0.200 kg |
---|---|
Dimensions | 8 × 5 × 1 cm |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.