अमृतानुभवातील अद्वैत दर्शन
प.पू.स्वामी विद्यानंदांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभव या ग्रंथावर केलेली प्रवचने या ग्रंथात संकलित केली आहेत.
सद्गुरु निवृत्तीनाथांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा केली की, भगवद्गीतेमधुन सांगितलेले तत्त्वज्ञान आपण सहज सुलभ रितीने ज्ञानेश्वरीच्या रूपात जनसामान्यांपर्यंत पोहचविले. आता त्या पलिकडे आपण स्वत: जे अनुभवले ते सारे अमृतानुभवाच्या निमित्ताने अक्षरबद्ध करावे.”
गुरुआज्ञा प्रमाण मानून साकारला गेलेला एकमेवाद्वितीय असा हा अमृतानुभव ग्रंथ आहे. ह्या ग्रंथात ज्ञानदेवांनी सांगितलेले पुरुष-प्रकृतीच्या जगद्व्याळ स्वरूपाच्या कार्यावर आधारित तत्त्वज्ञान गहन व गूढ असले तरी गोड आहे.
स्वामी विद्यानंदांनी तेच तत्त्वज्ञान होईल तेवढे सोपे करून सांगावे ह्याच भावनेने अमृतानुभवावर जी प्रवचने केली तीच येथे ग्रथित केली आहेत.
अमृतानुभावातील अद्वैत दर्शन (Amrutanubhavatil Advyat Darshan)
₹500.00 ₹300.00

Weight | 0.500 kg |
---|---|
Dimensions | 9 × 6 × 2 cm |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.