आनंद लहरी
स्वामी विद्यानंद हे अलौकिक राजयोगी व महान अधिकारी संत स्वामी स्वरूपानंद (पावस)ह्यांचे सत् शिष्य आहेत. त्यांची परमकृपा स्वामी विद्यानंदांना लाभली व त्यामुळे त्यांचे ठिकाणी नित्य नवा उन्मेष जागृत झाला. त्याचेच फलित म्हणजे भव्य ,दिव्य व उत्तम अशी उस्फूर्त काव्यप्रेरणा त्यांना झाली व त्यातून आनंद लहरी हा ग्रंथ तयार झाला. ह्या ग्रंथात गुरूस्तवन गुरूगौरव ,साधुसमागमाचे महत्व, साधकाची पथ्ये, वाटचाल व अनुभव, आत्मभाव,सहजावस्था इत्यादी अनेक विषय मांडलेले आहेत.रचना प्रासादिक, ओजपूर्ण, प्रातिभ व प्रेममय आहे. कुठल्याही साधकाला त्यातून शास्त्रप्रचीती,गुरूप्रचीती व आत्मप्रचीती अनुभवाला येईल.
Reviews
There are no reviews yet.