उपनिषदबोध भाग १ (Upanishad Part 1)

200.00 120.00

उपनिषद
उपनिषद म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे असलेले नि:श्वास ! ईश्वराचे स्वरूप आणि त्याच्या प्राप्तीचे रहस्य प्राचीन ऋषी-मुनींनी उपनिषदांमध्ये ग्रथित केले. उपनिषदे म्हणजे ब्रह्मविद्या. अत्यंत गूढ असलेल्या अध्यात्मशास्त्रात अनुभूतीचे महत्त्व फार मोठे आहे आणि त्यामुळेच स्वत: सखोल अशी अध्यात्मसाधना करुन, आत्मचिंतन करुन श्रीस्वामी विद्यानंदांनी उपनिषदांमधील श्‍लोकांचे केलेले प्रत्ययकारी विवरण साधकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरावे. स्वामींनी आपल्या रसाळ, ओघवत्या, ज्ञानमय आणि अनुभूतीपूर्ण प्रवचनांद्वारे उपनिषदांचे वर्म स्वानुभवाधारे उकलून दाखवले आहे.
उपनिषदे म्हणतात – “हे जीवा, जागा हो आणि अमृतसिद्धी प्राप्त होईपर्यंत स्वस्थ बसू नकोस. तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखी ही क्रिया असली तरी निर्भय हो, बलवंत हो. बलवंतालाच आत्मसिद्धी प्राप्त होते.”
जे कोणी, हे ज्ञान जाणून घेईल तोही खचितच धन्य होईल.

Weight 0.200 kg
Dimensions 12 × 8 × 2 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उपनिषदबोध भाग १ (Upanishad Part 1)”
Shopping Cart