ज्ञानाग्निचेनी मुखें भाग १ (Dyanagnicheni Mukhe Part 1)

200.00 120.00

।। ज्ञानाग्नीचेनि मुखें ।। भाग -१ व 2 :- हे ग्रंथ म्हणजे श्रीस्वामी विद्यानंदजींच्या प्रेरणेनेच सुरु झालेल्या ‘ आत्मबोध जागर ‘ या त्रैमासिकातून , तसेच इतर विविध नियतकालीकां मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे . त्यात विषयांची पुष्कळ विविधता आहे . विज्ञान – अध्यात्म यातील अनुबंध, दैनंदिन जीवनात भेडसावणा-या समस्यांवर आध्यात्मिक उपाय, महायोगी श्रीअरविंद , स्वामी स्वरुपानंद , चित्कला , मुक्ता यासारखे लेख यात आहेत . ‘ मी , मन , देह , जीव ‘,’ मानवी जीवन व प्रकृतीचे कार्य ‘ या लेखातून स्वत:च्या चिंतनातून तत्वज्ञानाची नवीन मांडणीही त्यांनी केली आहे .

Weight 0.300 kg
Dimensions 9 × 6 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ज्ञानाग्निचेनी मुखें भाग १ (Dyanagnicheni Mukhe Part 1)”
Shopping Cart