दिव्यानंदी प्रेम-स्वयंवर
रुक्मिणी ही श्रीकृष्णाची महान भक्त होती. रुक्मिणी व श्रीकृष्ण यांची प्रेमकथा व त्यातून परिणत झालेली उभयतांच्या विवाहाची घटना ही महाभारत काळात घडली. मूळ संस्कृत भाषेत असलेली कथा संत एकनाथांनी मराठीत आणली व श्री स्वामी विद्यानंदांनी दिव्यानंदी प्रेम-स्वयंवर या नावाने सध्याच्या मराठी भाषेत गतिमान साकीवृत्तात रचली. हे प्रेम स्वयंवर दिव्य अलौकिक आनंद देणारे आहे. वर वर प्रापंचिक स्वरूपाची वाटली तरी या घटनेत गूढ अध्यात्मानुभव भरला आहे. विवाह झाल्यावर कृष्ण व रुक्मिणी कृतार्थ झाले. एकपुरुष झाले. द्वैत संपले, अद्वैत झाले । एकची रुक्मिणी कृष्ण ।अशी स्थिती झाली. भक्तिभाव मनात ठेवून वाचले तर दिव्यानंद नक्की प्राप्त होईल. अशी ही दिव्य कथा.
दिव्यानंदी प्रेम-स्वयंवर
₹50.00

Weight | 0.160 kg |
---|---|
Dimensions | 6 × 4 × 1 cm |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.