नारदीय भक्तिसूत्रे भाग २ (Naradiy Bhaktisutre Part 2)

400.00 240.00

नारदीय भक्तिसूत्रे भाग 1, भाग 2
देवर्षी नारद म्हणजे भक्तीचा समूर्त अविष्कार.
भक्तीच्या माध्यमातून उच्चपद अवस्था कशी प्राप्त होते हे त्यांनी जाणले होते. भक्तीचे रहस्य त्यांनी सूत्रमय पद्धतीने सांगितले. ही नारदीय भक्तिसूत्रे संस्कृतमध्ये आहेत. 84 भक्तिसूत्रे ती गुंफली गेली आहेत. ही सर्व सुत्रे प.पू. स्वामी विद्यानंदांनी आपल्या प्रवचनांतून अनके कथा, अनेक व्यावहारिक दाखले देऊन रसाळ भाषेत विशद केली. ह्या ज्ञानमय व अनुभूतीपूर्ण प्रवचनांचे संकलन नारदीय भक्तीसुत्रे भाग 1 व भाग 2 ह्यात केले आहेत. अध्यात्म मार्गातील पांथस्थांना कर्माचा कर्मयोग, ज्ञानाचा ज्ञानयोग व भक्तीचा भक्तियोग साधण्यासाठी ह्या पुस्तकाद्वारा बहुमोल मार्गदर्शन निश्‍चित मिळते.

Weight 0.300 kg
Dimensions 8 × 5 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नारदीय भक्तिसूत्रे भाग २ (Naradiy Bhaktisutre Part 2)”
Shopping Cart