पावसचा पूर्ण पुरुष – स्वामी स्वरुपानंद चरित्र (Pawascha Purna Purush)

200.00 120.00

पावसचा पूर्ण पुरुष ” The Paramhans of Pawas ” हे श्रीस्वामी स्वरुपानंदांचे चरित्र
श्रीस्वामी विद्यानंदजींनी इंग्रजी भाषेत लिहिलेले आहे . त्याचाच ” पावसचा पूर्ण पुरुष ” हा मराठी भाषेत अनुवाद श्री . भा . ग . शेरे यांनी केला आहे . श्रीस्वामी स्वरुपानंद म्हणजे एक अत्यंत साधे , शांत पण देवत्वाचा स्पर्श झालेले , सद् – गुरुकृपेने आध्यात्मिक प्रगतीच्या उच्च शिखरावर गेलेले थोर संत.
श्रीस्वामी स्वरुपानंद म्हणजे देवत्वाचा स्पर्श लाभलेले , ईश्वराशी तादात्म पावलेले ऋषितुल्य व सात्विकतेचा अमृतस्पर्श लाभलेले सिध्द व्यक्तिमत्व आहे . त्यांचे कार्य व शिकवणूक ही मौलिक तसेच विविध विषयांना स्पर्श करणारी व शब्दातीत आहे . त्यामुळे साधकांना नेहमीच एक आंतरिक प्रेरणा , अमर्याद ज्ञानप्राप्ती व एक दिव्य दृष्टी मिळत राहणार आहे . जे साधक श्रीस्वामींच्या जीवनातून , कार्यातून व प्रबोधनातून पाझरणारे ज्ञानामृत शोषून आपल्या जीवनाचे आध्यात्मिक उन्नयन करण्याचे साहस करतील ते खरे भाग्यवान होत !

Weight 0.150 kg
Dimensions 15 × 12 × 2 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पावसचा पूर्ण पुरुष – स्वामी स्वरुपानंद चरित्र (Pawascha Purna Purush)”
Shopping Cart