शिवश्लोकी (Shivshloki)

50.00 30.00

शिवश्‍लोकी/शिवास आवाहन
आदी अनादी अश्‍या स्वरूपाचे आध्यात्मिक रहस्य या ग्रंथात उलगडून दाखविले आहे. कोऽहम्‌ पासून विचारांना प्रवृत्त करुन सोऽहम्‌ ची प्रचिती आणून देणारा, जीवाला शिवस्वरूपाची ओळख पटवून देणारा हा ग्रंथ/पुस्तिका आहे.
84 लक्ष योनींमध्ये फिरुन अधोमुख स्थितीत गर्भामध्ये वास्तव्य करुन मानव जन्म घेतो.पुढे नाना वासना, कामना, व्याधींत, राहून षडरिपुंमध्ये त्याचे जीवन गुंतून जाते. हे सारे सोशित असताना वृद्धावस्थेतील कष्टप्रद जीवन भोगण्याची वेळ येते. सर्व सामन्यांची थोड्याफार फरकाने हीच शोकांतीका असते.
जे काही संसारी जीव आहेत त्यांना जागृत करणारा व जागृत अशा आर्त व जिज्ञासू भक्तांना पूर्णत्वाकडे घेऊन जाणारा “शिवानंद/महानंद” प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे.

Category:

Weight 0.100 kg
Dimensions 5 × 4 × 0.3 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिवश्लोकी (Shivshloki)”
Shopping Cart