स्वात्मबोध चिंतन खंड 1 ते 6
स्वात्मबोध चिंतन खंड 1 ते 6 या सहा ग्रंथात एकूण 365 चिंतने आहेत. स्वात्मबोध चिंतन म्हणचे स्वत:च्या आत्म्यास झालेल्या बोधातून घडलेले चिंतन. अध्यात्म हे एक शास्त्र आहे. जीवाचे शिव स्वरूपात रूपांतर करण्याची विद्या ते शिकवते. या शास्त्राचे विविध पैलू समर्थपणे उलगडून दाखविणारी, आकाराने छोटी परंतु आशयाने मोठी अशी चिंतने हे या ग्रंथाचे स्वरूप आहे.
या 365 चिंतनात स्वामीजींनी अत्यंत सोप्या भाषेत रोजचा व्यवहारातील उदाहरणे देऊन अध्यात्मातील पैलू प्रत्येक चिंतनातून प्रकट केले आहे. ठराविक विषयावरील सोपे परंतु नेमके विवरण असे या प्रत्येक चिंतनाचे स्वरूप आहे. त्यामुळे तो विषय आकलन होण्यास सोपे जाते. हा साधकांचा अनुभव आहे.
स्वात्मबोध चिंतन भाग ४ (Swatmabodh Chintan Part 4)
₹200.00 ₹120.00
स्वात्मबोध चिंतन खंड 1 ते 6
स्वात्मबोध चिंतन खंड 1 ते 6 या सहा ग्रंथात एकूण 365 चिंतने आहेत. स्वात्मबोध चिंतन म्हणचे स्वत:च्या आत्म्यास झालेल्या बोधातून घडलेले चिंतन. अध्यात्म हे एक शास्त्र आहे. जीवाचे शिव स्वरूपात रूपांतर करण्याची विद्या ते शिकवते. या शास्त्राचे विविध पैलू समर्थपणे उलगडून दाखविणारी, आकाराने छोटी परंतु आशयाने मोठी अशी चिंतने हे या ग्रंथाचे स्वरूप आहे.
या 365 चिंतनात स्वामीजींनी अत्यंत सोप्या भाषेत रोजचा व्यवहारातील उदाहरणे देऊन अध्यात्मातील पैलू प्रत्येक चिंतनातून प्रकट केले आहे. ठराविक विषयावरील सोपे परंतु नेमके विवरण असे या प्रत्येक चिंतनाचे स्वरूप आहे. त्यामुळे तो विषय आकलन होण्यास सोपे जाते. हा साधकांचा अनुभव आहे.
Weight | 0.200 kg |
---|---|
Dimensions | 8 × 5 × 1 cm |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.