उपनिषदबोध भाग ३ (छांदोग्य उपनिषद) (Upanishad Part 3)

200.00 120.00

छांदोग्य उपनिषद
हे उपनिषद सामवेदात आहे. हे अतिपुरातन, अतिविशाल व अतिसूक्ष्म असे उपनिषद आहे. विशाल या अर्थाने की त्यात पंचज्ञानेंद्रिये,पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी व यांच्याशी संबंधित असलेली पंचमहाभूते आणि त्यातील जास्तीत जास्त व्यापक आकाश या सर्वांचा वेध घेतला आहे. सूक्ष्म अशा अर्थाने की, प्राणापासून तो आत्म्यापर्यंतचा विचार तर केलेला आहेच, परंतू आत्मा हाच सर्वात वरचा नसून आत्यंतिक सूक्ष्मतेकडे नेऊन पोचविणारा महान सेतू आहे. आत्मा एक प्रकारे मध्यवर्ती असून त्याभोवतीच आधिभौतिक तथा आध्यात्मिक वर्तुळे फिरत असतात.
अशा प्रकारे या उपनिषदात आत्मकार्याचे, आत्मस्थितीचे आणि आत्मोपरान्त अवस्थांचे बारकावे त्याचबरोबर ॐ काराचे महत्व,सनतकुमार व नारदमुनी संवाद, भूमा अवस्था, ब्रह्मचर्य, आत्म्याचा महिमा, प्रजापतीने देव व असुरांना दिलेले ज्ञान,मानवाची उत्क्रांती व अवतरण, गृहस्थ धर्माचे महत्व अशा गहन व गूढ विषयांचे अनुभूतीतून समर्थतेने उतरवलेले मनोज्ञ विवेचन अभ्यासता येते.

Weight 0.230 kg
Dimensions 8 × 6 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उपनिषदबोध भाग ३ (छांदोग्य उपनिषद) (Upanishad Part 3)”
Shopping Cart