ऊर्ध्वगमनाचे सोपान (Urdhvagamanache Sopan)

100.00 60.00

उध्वगमनाचे सोपान :- जन्मत: ९०% पशु असणा-या मानवाचे पशुत्वाकडून मानवत्वाकडे व नंतर देवत्वाकडे जाण्याचे उद्दिष्ट असावे .हा उध्वगमनाचा सोपान चढताना येणा-या अडचणी ,मनात येणा-या शंका, करावी लागणारी साधना अशा अनेक गोष्टींवर स्वामी विद्यानंदांनी या ग्रंथात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले आहे . मनुष्याच्या मनावर चांगले संस्कार केले नाहीत तर आपलेच मन आपले वैरी बनते . साधकाच्या मनाला योग्य प्रकारे घडविण्याचे व परखड साधनेच्याव्दारे उन्नतीच्या मार्गाला नेण्याचे कार्य ‘सद्गुरु ‘ ही महाशक्ती करते . मन ,देह व भौतिकतेच्या अतीत ही शक्ति साधकाला घेऊन जाते . साधकाचे मन उन्मन होऊ लागते व त्याचा वैश्विकतेशी संबंध जोडला जातो . येथे स्वामींनी ज्ञानयोग , भक्तियोग व कर्मयोग एकत्रितपणे साधक जीवनात कसा विकसित होतो याची अनेक उदाहरणे व प्रत्यक्ष घटना सांगून मनोज्ञ मांडणी केली आहे.जेव्हा साधकाचे सर्व भावविश्व ईश्वरतत्त्वाकडे तदाकार होते , तेव्हा तो आपल्या उर्मींसह वरवर जातो . त्याचवेळी वैश्विक शक्ति खाली येत असते व त्याला पूर्णपणे उचलून घेते . ह्या संपूर्ण आरोहण व अवरोहण आविष्काराची मांडणी स्वामींनी अप्रतिम केली आहे . शेवटी श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाचा नेमका परामर्श त्यांनी घेतला आहे .सर्व साधकांनी वाचलाच पाहिजे असा हा बहुमोल ग्रंथ आहे .

Weight 0.230 kg
Dimensions 8 × 5 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऊर्ध्वगमनाचे सोपान (Urdhvagamanache Sopan)”
Shopping Cart