भावतरंग (Bhavatarang)

100.00 60.00

भावतरंग :- श्रीस्वामी विद्यानंदजींना अतिउच्च अशा समाधी अवस्थेत स्फुरलेला ‘ भाव – तरंग ‘ हा काव्यग्रंथ साधना मार्गावर वाटचाल करणा-या मुमूक्षूंना विशेष लाभप्रद असा ठरणार आहे . स्वामी स्वरूपानंदांनी प्रदान केलेली नाथसंप्रदायाची महत्तम योगधारणा आणि श्रीअरविंदांचा अतिमानसाचा अध्यात्मिक कळस या दोन्हीचा समन्वय ‘भावतरंग’ मध्ये आढळतो. प्रथम ‘पूर्णभाव’ या खंडात सोहम् साधनेतून उन्मनी, शून्य, नि:शून्य, महाशून्य ही उर्ध्वगमनाची झेप वर्णिली आहे.नंतरच्या ‘उत्तरभावात’ अवरोहण व सच्चिदानंद या दोन टप्प्यांची जाण, त्यातून साधणारे समर्पण, आकाराला येणारे उच्च मन व योग्याचा दिव्यत्वात होणारा प्रवेश याचे वर्णन आहे. ‘पूर्णयोग’ या तृतीय खंडात श्रीअरविंदांच्या पूर्णयोगाचे सविस्तर वर्णन आहे.
कुठल्याही जीवाचा अभ्युदय हे या ग्रंथाचे लक्ष्य व नि:श्रेयस प्राप्ती हे ध्येय आहे.

Weight 0.300 kg
Dimensions 7 × 5 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भावतरंग (Bhavatarang)”
Shopping Cart