भावार्थ रामायण (संक्षिप्त) (Bhavartha Ramayan)

400.00 240.00

भावार्थ रामायण ( संक्षिप्त ) आदिकवी श्रीवाल्मीकींनी आपल्या स्वतंत्र सौंदर्य दृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य शोधून श्रीरामकथा लिहीली . त्यानंतर ७ कांड ,२९७ अध्याय व चाळीस हजार ओव्यांतून श्री एकनाथ महाराजांनी श्रीरामकथा मराठीत आणली , ती प्रत्यक्ष रामरायाच्या आदेशाने . प्रत्यक्ष एकनाथांच्या मुखातून प्रगटलेल्या श्रीरामकथेचा अतिशय सोपा , संक्षिप्त आणि सुंदर भावानुवाद श्रीस्वामी विद्यानंदजींनी आपणा सर्वांच्या ओंजळीत घातला आहे . या चरित्र गायनातील राम अवताराची दिव्यता आणि ते व्यक्त करणा-या शब्दांची रमणीयता आणि नादमाधुर्य अद्भुत आणि अलौकिक आहे . विलक्षण योगायोग असा की श्रीरामकथेच्या या अमृतकुंभाची शिंपण तुमच्या माझ्या बध्द जीवांवर करण्याचा आदेश नाथांना खुद्द रामरायाने दिला होता तर श्रीस्वामीजींना प्रत्यक्ष भगवान कृष्णाने . त्यामुळे हा ग्रंथ म्हणजे केवळ एक शब्द कर्तृत्व नाही , तर ते साक्षात ईश्वरी प्रयोजन आहे .

Weight 0.828 kg
Dimensions 25 × 18.5 × 2.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भावार्थ रामायण (संक्षिप्त) (Bhavartha Ramayan)”
Shopping Cart