आत्म-तुषार (Aatma Tushar)

100.00 60.00

आत्म – तुषार ( श्रीस्वामी विद्यानंदजींच्या एकांतवासातील अत्यानंदाच्या क्षणीची नि:श्वासिते ) सन १९८५ मधील श्रीस्वामी विद्यानंदजींच्या एकांतवासातील सखोल अशा गूढ चिंतनातून ‘ आत्म – तुषार ‘ हे विचारधन प्रगटले. हा भावविलास प्रत्यक्ष काव्यवाचनातून व त्याच्या मननचिंतनातूनच वाचकांनी अनुभवायचा आहे . त्यातून श्रीस्वामीजींच्या उत्तुंग विचारांची झेप , त्यांची कळकळ व सिध्दावस्थेच्या खुणा अगदी स्पष्टपणे दिसतात . या त्यांच्या एकांतवासात त्यांना खूप दिव्य अनुभव आले, विविध देवदेवता व संतांची दर्शने झाली .हनुमंताचे तेजोमय दर्शन झाले.सोऽहम ची अव्दैत अवस्था प्राप्त झाली. ह्या आत्म्यावस्थेतून प्रगटलेले हे आत्मतुषार आहेत.

Weight 0.200 kg
Dimensions 7 × 5 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आत्म-तुषार (Aatma Tushar)”
Shopping Cart