मुक्तिबोध – सोहम योग प्रदीपिका (Muktibodh)

250.00 150.00

मुक्तिबोध तथा सोऽहम्‌ योग प्रदीपिका
हा सोऽहम्‌ साधनेतील एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सोऽहम्‌ साधनेतील उच्चतम अवस्थेत लीन झालेल्या स्वामी विद्यानंदांनी साक्षात्‌ शब्दब्रह्म आपल्यापुढे साकार केले आहे. विशेषतः सोऽहम्‌ साधना म्हणजे काय? तिचे स्वरूप, पथ्ये व मार्गदर्शन हे सारे सोप्या शब्दात परंतु नेमकेपणाने स्वामींनी विशद केले आहे. स्वामींनी प्राणमोलाचे अफाट परीश्रम घेऊन मिळवलेली अत्युच्च अध्यात्मिक अवस्था हीच मूलत: या वाङ्मय निर्मितीला कारणीभूत आहे. कुठल्याही पंथाचा स्वीकार केला तरी साधना गती घेत सोऽहम्‌ मध्येच परिणत होते. सोऽहम्‌ हा स्वयमेव पूर्णयोग आहे आणि त्यात सहजता आहे. कारण एक तर जो सहज अशा श्वासावर बसवलेला व दुसरे म्हणजे एक विशिष्ठ अवस्थेनंतर साधकाला काहीच करावे लागत नाही, तर गुरुकृपेने त्याचे ठिकाणी ईश्वरी शक्तीचे अवतरण होऊ लागते, असे स्वामी विद्यानंद म्हणतात.
सोऽहम तत्त्वज्ञान विषयक वाङ्मय जे विपुल असले तरी विखुरलेले होते. त्यात सुसूत्रतेने सोऽहम्‌ साधनेवर हा ग्रंथ अंत:स्फूर्त प्रेरणेने लिहिला आहे. सोऽहम्‌ मार्गावरील पथदर्शी व मार्गदर्शक असा हा ग्रंथ आहे.

Weight 0.200 kg
Dimensions 19 × 6 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुक्तिबोध – सोहम योग प्रदीपिका (Muktibodh)”
Shopping Cart